LIC जीवन तरुण योजना 734 | Money Back Plan for Child in Marathi

By | 16 December 2025
lic jivan tarun

LIC जीवन तरुण योजना (Plan No. 734)

मुलांच्या शिक्षण व भविष्यासाठी सुरक्षित मनी बॅक प्लॅन

मुलांचे उच्च शिक्षण, करिअर आणि भविष्यातील आर्थिक गरजा लक्षात घेता योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. LIC of India ची जीवन तरुण योजना (Jivan Tarun – Plan No. 734) ही मुलांसाठी मुलगा तयार केलेली एक विश्वासार्ह Children Money Back Insurance Plan आहे.

या योजनेत पालकांना मनी बॅक टक्केवारी निवडण्याचा पर्याय मिळतो आणि 25व्या वर्षी उर्वरित विमा रक्कम बोनससह maturity म्हणून दिली जाते.


LIC जीवन तरुण योजना म्हणजे काय?

LIC जीवन तरुण योजना ही पालकांनी आपल्या मुलाच्या नावावर घेण्याची दीर्घकालीन विमा योजना आहे.
या योजनेत मुलाच्या 20 ते 24 वयादरम्यान टप्प्याटप्प्याने मनी बॅक मिळतो आणि 25 व्या वर्षी उर्वरित विमा रक्कम बोनससह दिली जाते. 

ही योजना विमा + बचत + मनी बॅक यांचे उत्तम संयोजन असून मुलांच्या शिक्षण व भविष्यासाठी आर्थिक आधार देते.


LIC Jivan Tarun Plan 734 ची मुख्य वैशिष्ट्ये

  • ✔️ मुलांसाठी खास तयार केलेली विमा योजना
  • ✔️ 20 ते 24 वयात मनी बॅक मिळण्याची सुविधा
  • ✔️ 25व्या वर्षी maturity benefit (उर्वरित विमा रक्कम + बोनस)
  • ✔️ प्रस्तावक (पालक) मृत्यू झाल्यास प्रीमियम माफ (PWB Rider)
  • ✔️ कर सवलत – Income Tax नियमांनुसार
  • ✔️ LIC ची विश्वासार्हता आणि सुरक्षितता

पात्रता (Eligibility)

तपशीलमाहिती
मुलाचे वय (Entry Age)0 ते 12 वर्षे
प्रस्तावकाचे वयकिमान 18 वर्षे
पॉलिसी कालावधी25 वर्षे
प्रीमियम भरण्याचा कालावधी20 वर्षे ( मुलांच्या वयानुसार )
किमान विमा रक्कम₹2,00,000

Money Back पर्याय (20 ते 24 वयात) सलग 5 वर्ष

या योजनेत पालकांना ३ पर्याय दिले जातात, ज्यामधून निवड करता येते:

🔹 पर्याय क्र 1 :- 5% Money Back

  • वय 20, 21, 22, 23, 24 – दरवर्षी 5%
  • 25व्या वर्षी उर्वरित विमा रक्कम + Bonus

🔹 पर्याय क्र 2 – 10% Money Back

  • वय 20 ते 24 – दरवर्षी 10%
  • 25व्या वर्षी उर्वरित विमा रक्कम + Bonus

🔹 पर्याय क्र 3 :- 15% Money Back

  • वय 20 ते 24 – दरवर्षी 15%
  • 25व्या वर्षी उर्वरित विमा रक्कम + Bonus

👉 टीप:
मनी बॅक घेतल्यानंतर उर्वरित विमा रक्कम 25व्या वर्षी maturity म्हणून दिली जाते.


Example ( Report Based – 15% Option)

मुलाचे वय : 0 वर्ष
Sum Assured: ₹ 8,00,000
Premium: ₹38,011 प्रतिवर्ष (20 वर्षे)
Policy Term: 25 वर्षे
Money Back Option: 15%

👉 Money Back (Age 20–24) मिळणार रक्कम

  • 20 व्या वर्षी मिळणारी रक्कम = 1 लाख 20 हजार
  • 21 व्या वर्षी मिळणारी रक्कम = 1 लाख 20 हजार
  • 22 व्या वर्षी मिळणारी रक्कम = 1 लाख 20 हजार
  • 23 व्या वर्षी मिळणारी रक्कम = 1 लाख 20 हजार
  • 24 व्या वर्षी मिळणारी रक्कम = 1 लाख 20 हजार

👉 Maturity Benefit (Age 25)

  • उर्वरित विमा रक्कम
  • Simple Reversionary Bonus
  • Final Additional Bonus (लागू असल्यास)

Approximate Maturity Return: ₹14,80000/-
(Bonus LIC च्या घोषणेनुसार बदलू शकतो )


मृत्यू लाभ (Death Benefit)

1️ प्रस्तावक (पालक) यांचा मृत्यू झाल्यास

  • पुढील सर्व प्रीमियम LIC माफ करते (PWB Rider)
  • पॉलिसी पूर्ण कालावधीसाठी चालू राहते
  • मुलाला सर्व मनी बॅक आणि maturity benefit मिळतो

2️ विमाधारक मुलाचा मृत्यू झाल्यास

  • पॉलिसी समाप्त
  • 2 वर्षापर्यंत भरलेले प्रीमियम परत दिले जातात
  • यानंतर विमा रक्कम पालकास मिळते

कर सवलत (Tax Benefits)

  • ✔️ भरलेला प्रीमियम – Income Tax Act 80C अंतर्गत
  • ✔️ मिळणारी maturity रक्कम – Section 10(10D) अंतर्गत
    (लागू नियम व अटींनुसार)

LIC जीवन तरुण योजना कोणासाठी योग्य आहे?

  • 👶 लहान मुलांचे पालक
  • 🎓 उच्च शिक्षणासाठी नियोजन करणारे
  • 💰 सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणूक हवी असलेले
  • 🛡️ विमा + बचत एकत्र हवी असलेले

निष्कर्ष

LIC जीवन तरुण योजना (Plan 734) ही मुलांच्या भविष्यासाठी एक उत्तम, सुरक्षित आणि नियोजनबद्ध योजना आहे.
मनी बॅक पर्याय निवडण्याची सुविधा आणि “25व्या वर्षी पूर्ण विमा रक्कम” → उर्वरित विमा रक्कम + Bonus यामुळे ही योजना पालकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.


📞LIC जीवन तरुण योजनेसाठी संपर्क करा

तुमच्या मुलासाठी योग्य Money Back Option, अचूक Premium Calculation किंवा वैयक्तिक example report मिळवण्यासाठी आजच संपर्क करा.

LIC Marathi – तुमचा विश्वासार्ह LIC सल्लागार Website: licmarathi.com

call now : 7058484593

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

LIC Child Plan Marathi

⚖️महत्वाची सूचना 

Disclaimer- वरील आकडे व उदाहरणे ही केवळ सूचक (illustration) आहेत. बोनस हमखास नाही व लाभ LIC च्या अटी व नियमांनुसार बदलू शकतात. पॉलिसी घेण्यापूर्वी अधिकृत दस्तऐवज वाचा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Q1. LIC जीवन तरुण योजना (Plan 734) म्हणजे काय?

LIC जीवन तरुण योजना ही मुलांसाठी तयार केलेली Children Money Back Insurance Plan आहे. या योजनेत मुलाच्या 20 ते 24 वयात मनी बॅक मिळतो आणि 25व्या वर्षी उर्वरित विमा रक्कम बोनससह maturity म्हणून दिली जाते.

Q2. या योजनेत मनी बॅक कधी आणि किती मिळतो?

मुलाच्या 20, 21, 22, 23 आणि 24 वयात मनी बॅक मिळतो. पालक 5%, 10% किंवा 15% मनी बॅक पर्याय निवडू शकतात.

Q3. प्रस्तावक (पालक) यांचा मृत्यू झाल्यास पॉलिसीचे काय होते?

प्रस्तावकाचा मृत्यू झाल्यास पुढील सर्व प्रीमियम LIC माफ करते (PWB Rider) आणि पॉलिसी चालू राहते. मुलाला सर्व मनी बॅक व maturity benefit मिळतो.

Q4. LIC जीवन तरुण योजना कोणासाठी योग्य आहे?

ही योजना लहान मुलांचे पालक, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी नियोजन करणारे आणि सुरक्षित दीर्घकालीन गुंतवणूक शोधणाऱ्यांसाठी योग्य आहे.

Q5. या योजनेत कर सवलत मिळते का?

होय. भरलेला प्रीमियम Income Tax Act च्या Section 80C अंतर्गत आणि maturity रक्कम Section 10(10D) अंतर्गत (लागू अटींनुसार) करमुक्त असू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *